अपंग / दिव्यांग घरकूल योजना 2024
अपंग / दिव्यांग घरकुल योजना - त्याची माहिती दिव्यांगांचे जीवनमान उंचवण्यासाठी व त्यांना घरकुल मिळावे म्हणून शासनाकडे विविध संगठना मागणी करत असतात त्यामुळे शासनाने अर्थसंकल्प 2023 मध्ये 100 कोटींची तरतूद अपंगांसाठी केली आहे . राज्यात जवळ जवळ 30 लाख अपंग असून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अपंगांसाठी 40 टक्के अपंगत्व असलेल्यांना घरकुल मिळावे अशी मागणी देखील केली ... अपंग घरकुल योजना महाराष्ट्र राज्य ही योजना राज्य सरकार ची योजना आहे दिव्यांग योजना चा उद्देश दिव्यांग मागासवर्गीयांना राहण्यासाठी घर उपलब्ध करून देणे. कधी सुरु झाली 27 फेब्रुवारी 2019 पुणे जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना कळविण्यात जो कोणी अपंग असेल व त्याच्याकडे 40 टक्के अपंग असलेला ऑनलाईन दाखला असेल तर त्याने ग्रामपंचायत मध्ये जावून आपला घरकुल चा फॉर्म भरून आपली कागदपत्रे तेथे जमा करावी ती कागदपत्रे ग्रामसेवक अथवा सरपंच तत्काळ मंजुरीसाठी पंचायत समितीला पाठवून देतात .दर वर्षासाठी जिल्हा परिषद पुणे अंतर्गत निधीतून यशवंत अपंग घरकुल योजना मंजुरी देण्यात येत असते .ज्या लाभार्थ्यांना पक्के घर