पंचायत समिती योजना 2023

पंचायत समिती योजना 2023

योजना फॉर्म मिळण्याचे ठिकाण पंचायत समिती जुन्नर .अधिक माहितीसाठी आपल्या ग्रामपंचायत मध्ये संपर्क साधावा..

अ) महिला व बालकल्याण योजना खालीलप्रमाणे.

================

1   ग्रामीण भागातील १८ वर्षे पूर्ण महिलांना चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना मिळणेसाठी अनुदान (रु.३०००/-) 

2  ग्रामीण भागातील महिलांना पीठ गिरणी पुरविणे*.

3  ग्रामीण भागातील महिलांना शिलाई मशिन  पुरविणे*.

4  इयत्ता.७ वी ते १२ वी पास मुलीना संगणक प्रशिक्षण देणे 

MS-CIT पुर्ण करणाऱ्या मुलीना ३५००/- रु.लाभार्थ्याच्या खात्यावर जमा करण्यात येईल 


ब ) समाजकल्याण विभाग योजना खालीलप्रमाणे

( *मागासवर्गीयांसाठी – जातीचा दाखला आवश्यक*)

==================

 1  यशवंत घरकुल,बेघर व कच्चे घर असणाऱ्या लाभार्थींना (रु.१,००,०००/-तीन टप्यांमध्ये*).

 2  पिको फॉल कम शिलाई मशिन पुरविणे*.

 3  पीठ गिरणी पुरविणे*.

 4  पशुपालकांना कोंबडी पिल्ले व खुराडा पुरविणे*.

 5  मागासवर्गीय व्यक्ती बचत गटांना शेळी-मेंढी गट पुरविणे*.


क) पशुसंवर्धन विभाग योजना खालीलप्रमाणे 

1   पशुपालकांना एक सिंगल फेज २ HP कडबाकुट्टी इलेक्ट्रिक मोटार सह (अनुदान ७५%)

2   पशुपालकांना मिल्किंग मशिन (अनुदान ७५%)

3   कुक्कुटपालन ( कडकनाथ जातीच्या पक्ष्यांना ५० पिल्लांचा १ गट) (अनुदान ७५%)

4.   मैत्रीण योजना (महिलांसाठी)५ शेळ्यांचा गट (अनुदान ७५%)


ड) कृषी विभाग योजना खालीलप्रमाणे

1  ७५ % अनुदानावर इलेक्ट्रिक मोटार संच

2   ७५ % अनुदानावर कडबाकुट्टी यंत्र 

3    ७५ % अनुदानावर प्लास्टिक क्रेटस.(क्षमता – २० किलो)

4    ७५ % अनुदानावर ताडपत्री (प्लास्टिक ६*६ मीटर ३७० gsm.) 

5   ७५ % अनुदानावर सिंचनासाठी PVC पाईप/HDPE पाईप .

6   ७५ % अनुदानावर पीक संरक्षण /तणनाशक औषधे-कीटकनाशक व बुरशीनाशक औषधे .


इ ) डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना खालीलप्रमाणे

1  नवीन विहिरीसाठी*           *रु.२,५०,०००/

2  जुनी विहीर दुरुस्तीसाठी       रु.५०,०००/

3  शेततळे प्लास्टिक अस्तरीकरण रु.१,००,०००/

4  वीज जोडणी आकार*     *रु.१०,०००/

5  इनवेल बोरिंग*              *रु.२०,०००/

6  सूक्ष्म ठिबक सिंचन संच*   रु.५०,०००/

7   तुषार सिंचन संच*           *रु.२५,०००/

8  पंप संच*                        *रु.२५,०००/


*अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे खालीलप्रमाणे

1जातीचा दाखला 

2 आधार कार्ड 

3 रहिवाशी दाखला. 

4 उत्पन्नाचा दाखला 

 5 लाईट बील  

6 अनुभव CERTIFICATE – शिवण काम  

7 बँक पासबुक प्रत  

8 दोन फोटो 

9 शासकीय नोकरी नाही व लाभ घेतला नाही असे हमीपत्र..... 

अपंगांना  सर्व योजना लागू.* 


*हि योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवावी. ही  नम्र विनंती

सूचना - अर्ज जमा करण्या अगोदर  एक प्रत आपल्या सोबत ठेवावी. व योजनाचे सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा..


* सर्व कागदपत्रे पंचायत समिती  येथे *सादर* करावेत.

*फॉर्म मिळण्याचे ठिकाण पंचायत समिती जुन्नर 

धन्यवाद.....🙏🙏अधिक माहितीसाठी आपल्या ग्रामपंचायत मध्ये संपर्क साधावा.. 

Comments

Popular posts from this blog

अपंग / दिव्यांग घरकुल योजना.

विहीर अनुदान योजना ....शेतकरी योजना viheer yojna

RTE मोफत शिक्षण योजना - खासगी शाळेत गरीब विद्यार्थांना मोफत शिक्षण