आता 5,00,000 रुपयांपर्यंत उपचार होणार मोफत ...
*ब्रेकिंग न्यूज*.
*आता सर्वांना एक मोठा दिलासा.* *महात्मा फुले जीवनदायी योजनेत सर्व रेशन कार्ड धारक समाविष्ट*
🌹□ महाराष्ट्रातील सर्वच आर्थिक स्तरातील नागरिकांसाठी नव्याने विस्तारीत महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना लागू...
🌹○सर्वच म्हणजे केशरी रेशनकार्ड धारकासह अगदी पांढऱ्या रेशन कार्डधारकांनासुद्धा पाच लाखापर्यंतचे उपचार यामध्ये मोफत मिळणार...
🌹□या योजनेच्या माध्यमातून अगदी छोट्या-छोट्या आजार विकारापासून ते मोठमोठ्या आजार विकारांपर्यंत अगदी सरकारी दवाखान्या मधून मिळणारे उपचार सुद्धा खाजगी दवाखान्या मधून मोफत मिळणार...
🌹 *युनायटेड इन्शुरन्स कंपनीच्या* सहयोगातून राज्यांमध्ये सुरू झालेली ही योजना पंधराशे कोटी रुपयांची आहे...
🌹□महात्मा फुले जीवनदायी योजनेचा पुन्हा विस्तार केलेला आहे.सर्वच आजार समाविष्ट असलेल्या या नव्या आणि विस्तारित योजनेचा फायदा राज्यातील सर्वच नागरिकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे...
🌹○योजनेअंतर्गत विविध आजारांवरील सरकार आणि इन्शुरन्स कंपनीने ठरवलेले दर आहेत त्यानुसारच आकारणी...
🌹○मुंबई मध्ये या सेवा-कॅन्सर,मेंदू,मणका, किडनी,लिव्हर किंवा असे जे महाभयानक रोग आहेत, त्या रुग्णांना फार मोठा आधार या उपचारांचा...
या विस्तारित महात्मा फुले जीवनदायी योजनेचा लाभ घेऊ घ्या.
🌹○ज्या रुग्णांना ताप,सर्दी,खोकला किंवा कोरोनाची लक्षणे आहेत ते रुग्ण सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जातील...
🌹□बाकीच्या सर्व आजारांवर डॉक्टरानी कुणालाही सेवा नाकारू नये. या योजनेअंतर्गत सर्व ते उपचार करावेत...
***********************
* हा मेसेज अनेकांना आर्थिक फायदा देऊ शकतो आणि घरातील कोणी आजारी पडल्यास महाराष्ट्रात राहणारी कोणतीही व्यक्ती या योजनेअंतर्गत 500000 रुपयांचे उपचार घेऊ शकते.उपचार सर्वोत्कृष्ट रुग्णालयात मोफत करता येईल...*
Comments
Post a Comment