राज्यात पुन्हा पाऊसाची शक्यता ...पंजाबराव डख

 *दि. .6,7,8  एप्रील दरम्याण राज्यात पावसाचे अचुक निदान !*- पंजाब डख



*विभाग अंदाज*👇

 

🔴 *पूर्व व प .विदर्भात 7,8,9 एप्रील दरम्याण पाउस शक्यता  आहे.*

🔴 *मराठवाड्यात 7 8,9 एप्रील दरम्यान तुरळक भागात पाउस आहेच.*

🔴  *पं- महाराष्ट्र व दक्षिण महाराष्ट्र 7 8,9 एप्रील दरम्याण पावसाची शक्यता आहेच .*


🔴  *उत्तर महाराष्ट्रात 7,8 दरम्याण ढगाळ वातावरण राहुण तुरळक ठिकाणी पाउस पडेल 11,12 एप्रील ला उत्तर महाराष्ट्रात पाउस थोडा जास्त पाउस राहील.*


*पूर्व-सुचना*


*राज्यात काही भागात दि .16,17,18,19 एप्रील दरम्याण परत पावसाची शक्यता .*


🔴 *शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ ,ठिकाण, दिशा ,बदलते माहीत असावे.* 


*नाव : पंजाब डख*

*हवामान अभ्यासक*

*मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)*

Comments

Popular posts from this blog

अपंग / दिव्यांग घरकुल योजना.

विहीर अनुदान योजना ....शेतकरी योजना viheer yojna

RTE मोफत शिक्षण योजना - खासगी शाळेत गरीब विद्यार्थांना मोफत शिक्षण