आयुष्याचा डाव आणि पत्त्यांचा डाव दोन्हीही सारखेच ......

                         🙏🙏🙏 

पत्त्यांचा खेळ म्हटला की तो जुगाराचा खेळ वाटतो आणि खेळणारा जुगारी वाटतो ह्या पलीकडे आपल्या कडे माहीती नाही. पत्त्यांविषयी जाणून घेऊ...*

               🙏🙏🙏🙏🙏🙏

 पत्ते हे सामान्यतः आयताकृती पातळ पुटठ्याचे  किंवा प्लॅस्टिक चे बनविलेले असतात. 

*बदाम, इस्पिक, किलवर (किल्वर) आणि चौकट.* या चार प्रकारात प्रत्येकी 13 पत्ते मिळून 52 पत्त्याचा संच होतो.     

 पत्त्याची विभागणी एक्का, दुर्री, तिर्री, या क्रमाने दशी पर्यन्त, गुलाम, राणी, राजा याशिवाय 2 जोकर असतात.

               🙏🙏🙏🙏🙏🙏

*1)* 52 पत्ते म्हणजे 52 आठवडे

*2)* 4 प्रकारचे पत्ते म्हणजे 4 ऋतु. प्रत्येक ऋतू चे 13 आठवडे.

*3)* या सर्व पत्त्याची बेरीज 364

*4)* एक जोकर धरला तर 365 म्हणजे 1 वर्ष.

*5)* 2 जोकर धरले तर 366 म्हणजे लीप वर्ष.

*6)* 52 पत्यातील 12 चित्र पत्ते म्हणजे 12 महिने

*7)* लाल आणि काळा रंग म्हणजे *दिवस आणि रात्र.*

                  🙏🙏🙏🙏🙏🙏

पत्त्यांचा अर्थ समजून घेऊ

*1)* दुर्री म्हणजे पृथ्वी आणि आकाश

*2)* तिर्री म्हणजे ब्रम्हा,विष्णू आणि  महेश

*3)* चौकी म्हणजे चार वेद   (अथर्ववेद, सामवेद,ऋग्वेद, यजुर्वेवेद)

*4)* पंजी म्हणजे  पंच प्राण...  (प्राण, अपान, व्यान, उदान ,समान)

*5)* छक्की म्हणजे षड रिपू   (काम ,क्रोध,मद,मोह, मत्सर, लोभ)

*6)* सत्ती- सात सागर

*7)* अटठी- आठ सिद्धी

*8)* नववी- नऊ ग्रह

*9)* दसशी- दहा इंद्रिये

*10)* गुलाम- मनातील वासना

*11)* राणी- माया

*12)* राजा-सर्वांचा शासक

*13)* एक्का- मनुष्याचा विवेक

*14)* समोरचा भिडू - प्रारब्ध

*पत्त्याचा डाव खेळताना आयुष्याच्या डावाचा अर्थ समजून घेतला तर जगणे नक्कीच सोपे होऊ शकते!!......

🙏🙏🙏धन्यवाद 🙏🙏🙏

Comments

Popular posts from this blog

अपंग / दिव्यांग घरकुल योजना.

विहीर अनुदान योजना ....शेतकरी योजना viheer yojna

RTE मोफत शिक्षण योजना - खासगी शाळेत गरीब विद्यार्थांना मोफत शिक्षण