ई श्रम कार्ड योजना - असंघटित कामगार योजना

 ई श्रम कार्ड योजना - असंघटित कामगार योजना

सरकार द्वारे ई-श्रम पोर्टल योजना ही कामगारांसाठी 26 ऑगस्ट 2022 रोजी सुरू करण्यात आले आणि याद्वारे सरकार कामगारांना ई-श्रम कार्ड देखील प्रदान करते.त्यासाठी  आवश्यक  कामगारांसाठी असणारे कागदपत्रे खालीलप्रमाणे 

1   आधार कार्ड 

2    प्यान कार्ड 

3    आधार लिंक केलेला मोबाइल क्रमांक 

4    बँक खाते पुस्तक 


इ श्रम कार्ड योजना  कर्मचार्‍यांसाठी ( पेन्शन योजना )भारत सरकारने त्यांच्या वृद्धावस्थेत सुरक्षा प्रदान करण्यासाठी सुरू केली आहे...


  इ श्रम कार्ड धारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास रु. 2 लाख, आणि  अपंगत्व आल्यास 1 लाख रुपये भेटणार . ई-श्रम कार्डसाठी नोंदणी करणाऱ्या प्रत्येकाला 500 रु.शासनाकडून दिले जाणार...


ई-श्रम कार्डधारकांना सरकार 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण देणार असून त्यासाठी आपण कोणत्याही प्रकारचे वेगळे प्रीमियम भरण्याची गरज नसणार आहे  या अंतर्गत ई-श्रम कार्ड धारक अपंग झाल्यास. त्याला एक लाख रुपये मिळतात.


 ई-श्रम कार्डधारकाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्यास  त्याला 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते. हे विमा संरक्षण त्यांना पंतप्रधान सुरक्षा विमा संरक्षण अंतर्गत दिले जाते.

कोरोना काळात शासनाकडून कार्ड धारकांना काही पैसेही देण्यात आले त्यामुळे प्रत्येकाने आपले ई श्रम कार्ड तयार केले पाहिजे ..


ई-श्रम कार्ड बनवण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे.  आपल्या जवळच्या  महा ई सेवा केंद्राला आजच भेट द्या त्यासाठी  eshram.gov.in या लेबर पोर्टल उपलब्ध आहे.


ई-श्रम कार्डचे फायदे खालीलप्रमाणे..


 1  ई श्रम कार्ड धारकाचे ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर रु. ३०००/-        (किमान) पेन्शन मिळेल.



2    ई श्रम कार्ड धारकाकडे वयाच्या ६० वर्षापर्यंतच्या                  कोणत्याही दुर्घटनेसाठी  दोन लाख रुपये पर्यंत विमा              संरक्षण असेल.



3   कोणत्याही अपघाताच्या बाबतीत तुम्ही रु. 50,000/- चा         विमा घेऊ शकता.


अपघातामुळे कार्ड धारकाचा मृत्यू  झाल्यास सर्व लाभ पत्नीला भेटणार आहे .


तुम्हाला तुमच्या ई श्रम कार्डद्वारे मासिक योगदान द्यावे लागेल आणि तीच रक्कम भारत सरकारद्वारे जमा केली जाईल.


तुमच्याकडे ई श्रम कार्ड  असल्यास तुम्ही  सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकता.


श्रमिक कार्ड पात्रता

तुम्ही भारताचे नागरिक असेल पाहिजे  व भारता साठी काम करावे.

 लाभार्थी हा  16-59 वर्षे वयोगटातील असणे आवश्यक आहे.


तुम्हाला किमान 50 ते 100 रुपये योगदान द्यावे लागणार आहे आणि तीच रक्कम GOI द्वारे जमा केली जाईल.


तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेला वैध मोबाईल नंबर असावा 

ई-श्रम कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे- पात्रता निकष

आधार कार्ड

मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेला आहे.


बँक खाते तपशील.

ई-श्रम कार्ड ऑनलाइन कसे मिळवायचे?

ऑनलाइन कार्ड तयार करण्यासाठी https://eshram.gov.in/ वर जा.....किंवा आपल्या जवळच्या महा ई सेवा केंद्राला आजच भेट द्या ....

Comments

Popular posts from this blog

अपंग / दिव्यांग घरकुल योजना.

पिक विमा योजना 2024 / Pik vima yojna 2024

पोल्ट्री कर्ज योजना / पोल्ट्री फार्म कर्ज योजना poultry farm karj yojna