महात्मा ज्योतिबा फुले जयंती ११ एप्रिल

 *।। भारत माता कि जय ।।*

              🙏🙏🙏🙏🙏🙏

*११ एप्रिल - दिन विशेष - महात्मा ज्योतिबा फुले जयंती.*

              🙏🙏🙏🙏🙏🙏

*शैक्षणिक क्रांतीसाठी आपले जीवन अर्पण करणाऱ्या महात्मा जोतिबा फुले यांना शत शत वंदन.*

              🙏🙏🙏🙏🙏🙏

*महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे समानता - सत्यासाठी देह झिजवणारे बहुजनांचे उध्दारक, समाजाचे सत्यशोधक संस्थापक आणि थोर विचारवंत क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.*


*खऱ्या खुऱ्या स्वतंत्र भारताचे स्वप्न ज्यांनी बघितले.*

               🙏🙏🙏🙏🙏🙏

*भारतीय समाज रचनेचा कायापालट केले.*

*अशा एक महान क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.*

                🙏🙏🙏🙏🙏🙏

Comments

Popular posts from this blog

अपंग / दिव्यांग घरकुल योजना.

विहीर अनुदान योजना ....शेतकरी योजना viheer yojna

RTE मोफत शिक्षण योजना - खासगी शाळेत गरीब विद्यार्थांना मोफत शिक्षण