रेशन कार्ड धारकांना मिळणार आता धान्या ऐवजी मिळणार 7200 रुपये - रेशनिंग अनुदान योजना reshan kard dharak yojna

 रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी 

reshan kard dharak yojna

रेशन कार्डधारकांना आता मिळणार 7200 रुपये.

तुम्हालाही अनुदान पाहिजे असेल तर लवकर हा फॉर्म भरून द्या रेशन कार्ड धारकांसाठी आता अत्यंत महत्त्वाची  बातमी आहे .

आता धान्य ऐवजी मिळणार आहे रोख रक्कम सात हजार दोनशे रुपये.

महाराष्ट्र राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे. शासनाने नवीन जीआर काढला आहे .

या नियमावलीनुसार केशरी रेशन कार्डधारकांना आता धान्य मिळणार नसून त्या ऐवजी त्यांना रोख रक्कम दिली जाणार आहे .

आतापर्यंत राज्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये स्वस्त दरात धान्य देण्याचे योजना सुरू होती परंतु मध्यंतरी रेशन कार्डची माहिती बंद झाल्याने तेथील नागरिकांनी संताप व्यक्त केला म्हणून राज्य सरकारने धान्य ऐवजी आता थेट पैसे देण्याची योजना आखली आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार लिंक असणे बंधनकारक असणार आहे .

ह्या योजनेची माहिती तुम्ही रेशनिंग दुकानदाराकडून घेऊ शकता.

महाराष्ट्र सरकार नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवत असती. 

ही योजना फक्त महाराष्ट्र राज्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी किंवा तेथील नागरिकांसाठी असणार आहे .

त्यामुळे आत्महत्या झालेल्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळणार आहे. किंवा या योजनेमुळे शेतकरी आत्महत्या करण्यापासून दूर राहणार आहे म्हणजेच कोणत्याही शेतकऱ्यांनी पैशासाठी आत्महत्या करू नये हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

कुटुंबातील रेशन कार्ड धारकाला त्याचे बँक खाते आधार कार्ड बरोबर लिंक करणे अनिवार्य आहे . या योजनेमुळे शेतकऱ्यांनी त्यांना आवश्यक असल्यास धान्य खरेदी करून उरलेले पैसे आपल्या आवश्यक कामासाठी खर्च करायचे आहेत .

हा फॉर्म भरण्यासाठी आपण आपल्या संबंधित रेशनिंग दुकानांमध्ये जायचे आहे तेथील फॉर्म घेऊन त्यातील संपूर्ण माहिती भरवायची आहे.

रेशनिंग अनुदान योजनेसाठी साठी लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे

आधार कार्ड

पॅन कार्ड

बँक पासबुक

रेशनिंग कार्ड

मोबाईल नंबर

उत्पन्नाचा दाखला

ओळखपत्र .

एवढ्या कागदपत्रांची आवश्यकता आहे .

महाराष्ट्र राज्यातील कोणते कोणते जिल्हे या योजनेसाठी पात्र आहे त्याची नावे खालील प्रमाणे देण्यात येत आहे.

बीड

बुलढाणा

वर्धा

अमरावती

नांदेड

अकोला

वाशिम

हिंगोली

जालना

उस्मानाबाद

लातूर

यवतमाळ

औरंगाबाद

परभणी

या सर्व जिल्ह्यांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे . ह्याव्यतिरिक्त कोणताही जिल्हा ह्या योजनेसाठी पात्र नसणार आहे .

या योजनेचे या योजनेचे पैसे थेट लाभार्थीच्या खात्यात जमा होणार आहे..

या योजनेची संपूर्ण माहिती आपल्याला आपल्या रेशनिंग दुकानात मिळणार आहे याची लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी .

धन्यवाद ....

सर्व शासकीय योजना पाहण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ते पेज पहावे .

http://www.newsjunner.com

शासकीय योजना 

अपंग घरकुल

सुकन्या योजना

विहीर अनुदान

अटल पेन्शन योजना


Comments

Popular posts from this blog

अपंग / दिव्यांग घरकुल योजना.

विहीर अनुदान योजना ....शेतकरी योजना viheer yojna

RTE मोफत शिक्षण योजना - खासगी शाळेत गरीब विद्यार्थांना मोफत शिक्षण