श्रावण बाळ पेंशन योजना 2023 shravan bal penshan yojna
श्रावण बाळ पेंशन योजना 2023
श्रावण बाळ पेन्शन योजना
नमस्कार मित्रांनो
आज आपण या लेखांमध्ये श्रावण बाळ योजनेची माहिती पाहणार आहोत श्रावण बाळ योजनेसाठी आवश्यक असणारी लाभार्थीची पात्रता त्याची वय अटी व निकष याची संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.
65 वर्षाच्या पुढील वृद्धांसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने श्रावणबाळ पेन्शन योजना लागू केली आहे. 65 वर्षांपूर्वी वृद्धांना आर्थिक साह्य मिळावी व त्या वृद्धांना कोणावरही अवलंबून राहण्याची गरज राहू नये यासाठी सरकार यांना आर्थिक मदत करणार आहे म्हणूनच राज्य सरकारने श्रावण बाळ पेन्शन योजना लागू केली आहे.
श्रावण बाळ पेन्शन योजनेचे अ आणि ब श्रेणीमध्ये विभागणी केली आहे. दारिद्र्य रेषेखालील ज्यांची नाव आहे त्यांना अ श्रेणीमध्ये विभागणी केली आहे तर ज्यांचे दारिद्र्य रेषेखालील नाव नाही त्यांना ब श्रेणीमध्ये विभागणी केली आहे.
श्रावण बाळ योजनेचा लाभ हा ग्रामीण अथवा शहरी भागातील कोणताही वृद्ध व्यक्ती घेऊ शकतो . श्रावण बाळ पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा महाराष्ट्र राज्यातील असावा लागतो अन्यथा त्याचा अर्ज बाद केला जाऊ शकतो.
श्रावण बाळ पेन्शन योजना मुळे आता वृद्धांना एक समाजामध्ये मानाचा स्थान मिळणार आहे त्यामुळे वृद्धांना हाल अपष्ट्याचे जीवन जगण्याची गरज राहणार नाही आता सरकार प्रत्येक वृद्धाला एक हजार रुपये एवढे दरमहा पेन्शन स्वरूपात त्याच्या बँक खाते मध्ये जमा करणार आहे त्यामुळे त्या वृद्धाचे जीवन स्वावलंबी होणार आहे.
श्रावण बाळ पेन्शन योजनेसाठी लाभार्थ्याला त्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 21 हजार रुपयाखालील असावे.
श्रावण बाळ पेन्शन योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत .
आधार कार्ड
पॅन कार्ड
बँक पासबुक
पासपोर्ट फोटो
उत्पन्नाचा दाखला
रेशन कार्ड
मोबाईल नंबर
एवढ्या कागदपत्रांची आवश्यकता आहे.
पेन्शन योजनेचा जर एखाद्या व्यक्तीला लाभ घ्यायचा असेल तर तिचे वय हे 65 वर्षे पूर्ण असावे लागते.
अधिक माहितीसाठी आपण आपल्या तलाठी कार्यालय येथे संपर्क साधून आवश्यक असणारी सर्व माहिती त्या अर्जासोबत जोडून तलाठी कार्यालय येथे जमा करायचे आहे त्यानंतर त्या कागदपत्रांची पडताळणी तलाठी अथवा संबंधित अधिकारी करून त्यानंतर आपल्याला त्या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे.
धन्यवाद.
अशा वेगवेगळ्या सरकारी योजना पाहण्यासाठी खालील लिंक वर अवश्य क्लिक करावे.
http://www.newsjunner.com
Comments
Post a Comment