शेतकरी अपघात विमा योजना shetkari vima yojna

शेतकरी विमा योजना 
Shetkari vima yojna 

शेतकरी अपघात विमा योजना

ह्या योजनेची स्थापना राज्य सरकारने 2005 साली केली.

ह्या योजनेला गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजना ह्या नावाने देखील संबोधले जाते.

शेतकरी अपघात विमा योजनेची वैशिष्ट्ये खालीप्रमाणे -
शेतकरी हा भारताचा नव्हे तर संपूर्ण जगाचा पोशिंदा म्हणून त्याला ओळखले जाते ,म्हणून शेतकऱ्याचे विमा संरक्षण हे सरकारची नैतिक जबाबदारी आहे म्हणून ह्या योजनेची स्थापना झाली.
शेतकरी शेतात कष्ट करत असताना किंवा  नैसर्गिक आपत्तीमुळे जर त्याचा मृत्यू झाला तर त्याचे पूर्ण कुटुंब लयाला जाते शेतकऱ्याचा कुटुंबाला सावरण्यासाठी व आर्थिक दृष्ट्या मदत होण्यासाठी शेतकरी अपघात विमा योजनेचा मोठा फायदा होईल .

शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे वय हे 18 ते 75 दरम्यान असावे.
ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याचे सातबारा उताऱ्यावर नाव असणे आवश्यक आहे.

शेतीचे काम करत असताना जर शेतकऱ्याचा  मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला सावरण्यासाठी 2 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य ह्या योजनेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

शेतीचे काम करत असताना जर शेतकऱ्याला अपंगत्व आले तर त्याच्या कुटुंबाला सावरण्यासाठी 1 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य ह्या योजनेच्या माध्यमातून करण्यात आले आहे..

खालील दिलेल्या कारणांमुळे जर शेतकऱ्याचा मृत्यू अथवा अपंगत्व आल्यास त्याला ह्या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
1  नैसर्गिक आपत्ती
 
2  वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू होणे

3   विजेचा धक्का लागून मृत्यू होणे

4   वाहन अपघात होवून मृत्यू होणे 

5   पाण्यात बुडून मृत्यू होणे

6   सर्पदंश होवून मृत्यू होणे

7   विंचू चावल्यावर मृत्यू होणे

8   विषबाधा होऊन मृत्यू होणे

9   जंगली अथवा पाळीव जनावरे               ह्यांच्या  हल्यात मृत्यू  होणे

10  खून होवून मृत्यू होणे..
 
ह्या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील शेतकरीच घेवू शकतो.

शेतकरी अपघात विमा योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे .

1  कृषी कार्यालय यांच्याकडे दावा अर्ज 

2  सातबारा उतारा

3  अर्जदाराचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते

4   रेशनिंग  कार्ड 

5   पोलीस f.I.R

6   मृत्यू दाखला 

7   अपंगत्व दाखला 

8   कृषी अधिकारी पत्र 

शेतकऱ्याचा अपघात अथवा मृत्यू झाल्यास वारसदाराला विमा अर्ज 90 दिवसाच्या आत विमा कंपनी कडे सादर करता येतो.

शेतकरी अपघात योजनेचा लाभ घेण्यासाठी वारसदाराला सर्वात प्रथम हे आपल्या गावातील कृषी कार्यालय यांच्याकडे दावा अर्ज घेवून त्यातील संपूर्ण माहिती भरून आवश्यक कागदपत्रे जमा करावी .......

धन्यवाद ...

धन्यवाद 
 
Comments

Popular posts from this blog

अपंग / दिव्यांग घरकुल योजना.

RTE मोफत शिक्षण योजना - खासगी शाळेत गरीब विद्यार्थांना मोफत शिक्षण

विहीर अनुदान योजना ....शेतकरी योजना viheer yojna