महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना mahatma jyotiba fule Jan aarogy yojna

 महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना .

Mahatma jyotiba fule Jan aarogy yojna

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना संपूर्ण माहिती.

नमस्कार आज आपण महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची संपूर्ण माहिती, त्याचे नियम ,लाभार्थी ह्या लेखात पाहणार आहोत.

राजीव गांधी आरोग्य योजना हे नाव बदलून राज्य सरकारने ह्या योजनेचे नाव महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना हे नाव दिले.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे 

ह्या योजनेमार्फत गरीब ,आर्थिक दृष्ट्या दुर्बल, रोजंदारी कामगार ,शेतकरी ,हातावर पोट असणारे लोक ज्यांना उपचारासाठी कर्जबाजारी व्हावे लागते अश्या लोकांना उपचारासाठी कोणावरही अवलंबून न राहता महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना मार्फत सर्व उपचार करण्यात येणार आहे हा ह्या योजनेचा मुख्य उद्देश आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हे ह्या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ हा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ज्यांचे रेशनिंग कार्ड हे पिवळे अथवा केशरी रंगाचे आहे ते लोक ह्या योजनेचा लाभ घेवू शकतात.

ह्या योजनेमार्फत लाभार्थ्याला किती विमा खर्च असणार आहे ते खालीलप्रमाणे

ह्या योजनेमार्फत लाभार्थ्याला  त्याच्या कुटुंबासाठी प्रतिवर्षी 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात आले आहे.

ह्या योजनेमार्फत लाभार्थ्याला संपूर्ण वैद्यकीय उपचार ,प्रवास खर्च ,भोजन देण्याची तरतूद केलेली आहे.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेसाठी पात्र असणारे हॉस्पिटल 

ह्या योजनेसाठी शासकीय ,निमशासकीय अथवा खासगी हॉस्पिटल (तीस पेक्षा जास्त खाट असणारे  ) ह्यांचा समावेश करण्यात आला आहे..आपण अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या हॉस्पिटल मध्ये अथवा प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून त्याची माहिती घेवू शकता.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत खालीलप्रमाणे उपचार असणार आहे.

बालरोग शस्त्रक्रिया

कर्करोग शस्त्रक्रिया 

नेत्र रोग शस्त्रक्रिया 

स्त्रीरोग व प्रसूती शास्त्र 

कान ,नाक, घसा शस्त्रक्रिया 

अस्थिरोग शस्त्रक्रिया 

मज्जातंतू विकृती शस्त्रक्रिया 

प्रजनन व मूत्र रोग शस्त्रक्रिया 

संसर्गजन्य रोग 

हृदयरोग 

जळीत 

न्युरोलॉजी 

नेफ्रोलोजी 

रोमेटोलॉजी 

मेडिकल गेस्ट्रोइंट्रोलोजी 

बालरोग वैद्यकीय व्यवस्थापन 

जोखीम देखभाल 

जनरल मेडीसिन 

सर्व साधारण शस्त्रक्रिया 

पोट व जठर शस्त्रक्रिया 

रेडिओ थेरपी कर्करोग 

अशे नानाप्रकरचे 971 उपचार  ह्या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे .

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत लाभार्थ्याला वैद्यकीय उपचार हे निःशुल्क असणार आहेत त्याच बरोबर लाभार्थ्याला जेवण व एक वेळचा प्रवास देखील समाविष्ट करण्यात आला आहे.

ह्या योजनेमार्फत लाभार्थ्याच्या कुटुंबाला  दर वर्षी 2 लाख रुपये व गंभीर आजाराला 3 लाख रुपये विमा संरक्षण देण्यात आले आहे..

ह्या योजनेसाठी लाभार्थी ज्या हॉस्पिटल मध्ये उपचार घेणार आहे त्या हॉस्पिटल मध्ये एक आरोग्यमित्र असणार आहे तो आपल्याला ह्या योजनेची संपूर्ण माहिती देवून आपल्या आजाराची ऑनलाईन नोंद करून अथवा तो आजार ह्या योजनेत समाविष्ट असेल तर  त्यावर विमा संरक्षण मिळवून देण्यासाठी अपलाय देखील करणार आहे.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालील प्रमाणे 

आधार कार्ड

 पॅनकार्ड 

रेशनिंग कार्ड

उत्पन्नाचा दाखला

पासपोर्ट फोटो 

सरकारी डॉक्टरने  अथवा ह्या योजनेत पात्र असलेल्या हॉस्पिटलने  दिलेले आजाराचे प्रमाण पत्र 

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा जर कोणालाही लाभ घ्यायचा असेल तर खालील दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर एक वेळ अवश्य भेट द्या...

https://www.jeevandayee.gov.in/

            🙏🙏 धन्यवाद 🙏🙏

Comments

Popular posts from this blog

अपंग / दिव्यांग घरकुल योजना.

पिक विमा योजना 2024 / Pik vima yojna 2024

पोल्ट्री कर्ज योजना / पोल्ट्री फार्म कर्ज योजना poultry farm karj yojna