Posts

Showing posts with the label बेरोजगार कर्ज योजना

मराठा कर्ज योजना / अण्णासाहेब पाटील कर्ज योजना

 अण्णासाहेब पाटील योजना 2023  annasaheb patil yojna अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना नमस्कार मित्रांनो  आज आपण या लेखांमध्ये अण्णासाहेब पाटील कर्ज योजना याची संपूर्ण माहिती त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे लाभार्थ्याची वय त्याची पात्रता व त्यासाठी आवश्यक असणारी निकष या सर्व गोष्टींची आपण माहिती पाहणार आहोत. अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना 2023 साठी राबवल्या जाणाऱ्या स्वयंरोजगार योजनेची माहिती आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील रहिवासी घेऊ शकतो . जगामध्ये सर्वात जास्त तरुण संख्या ही फक्त भारत देशामध्ये आहे. तरुण वर्गांना कुशल बनवणे, स्वावलंबी बनवणे व त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी व त्यांनी उद्योग व्यवसाय करावा म्हणुन त्यांना बिनव्याजी कर्जपुरवठा करण्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाची स्थापना झाली. अण्णासाहेब पाटील महामंडळ हे फक्त महाराष्ट्र राज्यातील होतकरू तरुणांसाठी बिनव्याजी कर्ज पुरवते. लाभार्थ्याला त्याचा व्यवसाय महाराष्ट्र मध्ये करणे अथवा महाराष्ट्रात असणे बंधनकारक आहे. लाभा...