Posts

Showing posts with the label शेतकरीवर्ग योजना

पशुसंवर्धन योजना 2023 / शेतकरी योजना

 पशुसंवर्धन विभाग योजना 2023 महाराष्ट्र राज्य नेहमी शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे योजना राबवत असते यातीलच एक योजना म्हणजे पशुसंवर्धन विभाग योजना होईल . शेती नेहमीच निसर्गावर अवलंबून असते परंतु अवकाळी पाऊस , गारपीट, दुष्काळ अशा अनेक गोष्टींचा शेतकऱ्यांना सामना करावा लागतो त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल होतात . शेतकऱ्यांनी शेती करत असताना शेतीबाह्य व्यवसाय म्हणून दूध , कुक्कुटपालन अशी व्यवसाय करून आपली आर्थिक उत्पन्न वाढवावे व आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावी हा राज्य शासनाचा मुख्य उद्देश आहे म्हणून शासनाने शेतकऱ्यांसाठी पशुसंवर्धन विभाग योजना अमलात आणली. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी म्हणजेच पशुपालकांसाठी स्वयंरोजगाराचे साधन निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने दूध उत्पादन वाढीसाठी लाभार्थ्यांना दोन संकरित देशी गाई, दोन दुधाळ म्हशींची गट वाटप करण्याचे ठरवले आहे याचा फायदा शेतकऱ्यांनी म्हणजेच लाभार्थ्यांनी जरूर घ्यावा. सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी गटाच्या किमतीच्या 50% व अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना , अपंगांना 75 टक्के अनुदान देण्यात येणार आहे . लाभार्थ्यांना अनुक्रमे पाच ते दहा टक्