आता 5,00,000 रुपयांपर्यंत उपचार होणार मोफत ...
*ब्रेकिंग न्यूज*. *आता सर्वांना एक मोठा दिलासा.* *महात्मा फुले जीवनदायी योजनेत सर्व रेशन कार्ड धारक समाविष्ट* 🌹□ महाराष्ट्रातील सर्वच आर्थिक स्तरातील नागरिकांसाठी नव्याने विस्तारीत महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना लागू... 🌹○सर्वच म्हणजे केशरी रेशनकार्ड धारकासह अगदी पांढऱ्या रेशन कार्डधारकांनासुद्धा पाच लाखापर्यंतचे उपचार यामध्ये मोफत मिळणार... 🌹□या योजनेच्या माध्यमातून अगदी छोट्या-छोट्या आजार विकारापासून ते मोठमोठ्या आजार विकारांपर्यंत अगदी सरकारी दवाखान्या मधून मिळणारे उपचार सुद्धा खाजगी दवाखान्या मधून मोफत मिळणार... ...