अपंग पेंशन योजना सरकार अपंगांना देणार 1000 रुपये पेंशन apang yojna
अपंग पेन्शन योजना apang yojna 2023 दिव्यांग पेन्शन योजना https://www.newsjunner.com/2023/05/P नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये अपंग पेन्शन योजनेची सविस्तर माहिती पाहणार आहोत या योजनेसाठी लाभार्थ्याला आवश्यक असणारी कागदपत्रे त्याची पात्रता त्याचे वय व त्यासाठी आवश्यक असणारी निकष याची संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. आपल्या भारत देशामध्ये अपंगांची खूप मोठी संख्या आहे. अपंगांना नेहमीच परावलंबी जीवन जगाव लागते. त्यांंचे आयुष्य खूप खडतर असते. त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी भारत सरकार नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवत असते त्याच योजनेपैकी ही एक योजना अपंग / दिव्यांग पेन्शन योजना आहे. या https://www.newsjunner.com/2023/05/P अपंग अथवा दिव्यांगाला दरमहा सरकार एक हजार रुपये एवढी रक्कम देणार आहे. या रकमेमुळे अपंगाला कोणावरही अवलंबून राहण्याची गरज लागणार नाही. या योजनेमुळे अपंगाला स्वावलंबी जीवन जगता येईल हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. अपंगाला सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी अथवा पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी त्याच्याकडे 40% एवढे अपंगत्वाचे ...