Posts

Showing posts with the label Gharkul yojna

रमाई आवास घरकूल योजना 2023 दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना मिळणार घरे ramaai gharkul yojna

 रमाई आवास घरकुल योजना 2023  ramai gharkul yojna रमाई घरकुल योजना नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये रमाई घरकुल आवास योजनेची सर्व कागदपत्रे लाभार्थ्याचे वय त्याचे पात्रता व त्या संदर्भात असणारे सर्व अटी सविस्तरपणे पाहणार आहोत. http://www.newsjunner.com भारत देशामध्ये आजही अशी अनेक कुटुंब आहे त्यांना राहण्यासाठी घर नाही. दैनंदिन जीवनाचे काबाडकष्ट करत असताना होणाऱ्या आर्थिक उत्पन्नातून यांना त्यांच्या कुटुंबाचे उदरनिर्वाह चालवणे खूप जिकिरीचे असते मग त्यांनी कुटुंब चालवायची की राहण्यासाठी नवीन घर बांधायचे हा मोठा प्रश्न कुटुंबप्रमुखासमोर उपस्थित असतो त्यामुळे आजही अनेक कुटुंब बेघर असून त्यांचा संसार हा उघड्यावर थाटलेला दिसतो. त्यामुळे भारत सरकारने अशा बेघरांना घर मिळावी त्यांच्या कुटुंबाचे नैसर्गिक संरक्षण व्हावे व त्यांना समाजामध्ये मानाचे स्थान निर्माण व्हावी म्हणून सरकारने रमाई आवास घरकुल योजनेची स्थापना केली. http://www.newsjunner.com दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना ओके घर बांधण्यासाठी अथवा घराची दुरुस्ती करण्यासाठी रमाई आवास घरकुल योजने मधून आर्थिक मदत मिळणार आहे. http://w...