Posts

कांदा चाळ अनुदान योजना 2023 सरकार देते कांदा चाळीसाठी 87,500 रुपये अनुदान kanda chal yojna

 कांदा चाळ अनुदान योजना 2023 Kanda chal anudan yojna  कांदा चाळीसाठी सरकार देते आता शेतकऱ्यांना अनुदान  नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये कांदा चाळ अनुदान योजनेविषयी सर्व माहिती पाहणार आहोत . कांदा चाळ योजनेसाठी लाभार्थ्याची वय ,त्याची पात्रता व त्यासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे पाहणार आहोत. भारत देश हा कृषिप्रधान देश आहे .भारतामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त ऊस आणि कांदा लागवड केली जाते . परंतु शेतकऱ्याला ऊस लागवड केल्यानंतर ऊसाला सरकारकडून हमीभाव भेटला जातो. कांदा लागवड केल्यानंतर कांद्याला हमीभाव भेटत नसल्या कारणाने कांदा हा शेतकऱ्याला कवडीमोल बाजारभावाने विकावा लागतो व कांदा लागवडीपासून तर कांदा काढणीपर्यंत शेतकऱ्याचा सरासरी एकरी 70 ते 75 हजार रुपये खर्च होतो म्हणजे एक किलो कांदा काढण्यापर्यंत शेतकऱ्याला सात ते आठ रुपये खर्च होतो. व कांदा काढल्यानंतर किंवा कांदा काढायच्या काळामध्ये कांद्याचा बाजार भाव खूप कमी म्हणजेच आठ ते दहा रुपये किलो पर्यंत मार्केटमध्ये असतो . काढलेला कांदा जर शेतकऱ्यांनी लगेचच मार्केटमध्ये नेला...

महाडीबीटी ट्रॅक्टर योजना

 ट्रॅक्टर अनुदान योजना 2023 Tractor anudan yojna 2023 ट्रॅक्टर योजना नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये ट्रॅक्टर अनुदान योजनेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत या योजनेसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे लाभार्थ्याची वय त्याची पात्रता वाटी याची संपूर्ण माहिती सविस्तरपणे या लेखामध्ये पाहणार आहोत. आपल्या राज्यातील शेतकरी सुखी व समृद्धी व्हावा व त्याची आर्थिक उत्पन्न वाढून त्याला समाजामध्ये विशेष स्थान निर्माण व्हावी म्हणून राज्य सरकार नेहमीच वेगवेगळ्या विविध प्रकारच्या योजना शेतकऱ्यांसाठी राबवत असते त्यातीलच एक योजना म्हणजे ट्रॅक्टर अनुदान योजना होय. भारत देशामध्ये बहुसंख्य शेतकरी अनुसूचित जाती जमाती तसेच दारिद्र्य रेषेखालील कुटुंब आहेत . ही कुटुंबे आजही पारंपारिक पद्धतीने शेती करतात त्यामुळे आजही असंख्य शेतकऱ्यांना खूप काबाडकष्ट सहन करावी लागतात व त्यामुळे शेतीचे आर्थिक उत्पन्न देखील अल्प प्रमाणात असते. प्रत्येक शेतकऱ्याने शेती ही आधुनिक पद्धतीने केली पाहिजे आधुनिक पद्धतीने केलेली शेती ही आर्थिक उत्पन्नामध्ये भर घालते व त्यामुळे शेतकरी हा सुखी व समृद्धी होण्यास खू...

रमाई आवास घरकूल योजना 2023 दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना मिळणार घरे ramaai gharkul yojna

 रमाई आवास घरकुल योजना 2023  ramai gharkul yojna रमाई घरकुल योजना नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये रमाई घरकुल आवास योजनेची सर्व कागदपत्रे लाभार्थ्याचे वय त्याचे पात्रता व त्या संदर्भात असणारे सर्व अटी सविस्तरपणे पाहणार आहोत. http://www.newsjunner.com भारत देशामध्ये आजही अशी अनेक कुटुंब आहे त्यांना राहण्यासाठी घर नाही. दैनंदिन जीवनाचे काबाडकष्ट करत असताना होणाऱ्या आर्थिक उत्पन्नातून यांना त्यांच्या कुटुंबाचे उदरनिर्वाह चालवणे खूप जिकिरीचे असते मग त्यांनी कुटुंब चालवायची की राहण्यासाठी नवीन घर बांधायचे हा मोठा प्रश्न कुटुंबप्रमुखासमोर उपस्थित असतो त्यामुळे आजही अनेक कुटुंब बेघर असून त्यांचा संसार हा उघड्यावर थाटलेला दिसतो. त्यामुळे भारत सरकारने अशा बेघरांना घर मिळावी त्यांच्या कुटुंबाचे नैसर्गिक संरक्षण व्हावे व त्यांना समाजामध्ये मानाचे स्थान निर्माण व्हावी म्हणून सरकारने रमाई आवास घरकुल योजनेची स्थापना केली. http://www.newsjunner.com दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना ओके घर बांधण्यासाठी अथवा घराची दुरुस्ती करण्यासाठी रमाई आवास घरकुल योजने मधून आर्थिक मदत मिळणार आहे. http://w...

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना 2023 Falbag yojna

 भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2023 Fundkar Falbag yojna  फळबाग लागवड योजना नमस्कार मित्रांनो आज आपण भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना त्याची माहिती ,त्यासाठी असणाऱ्या अटी ,शर्ती व त्यासाठी आवश्यक असणारी नियम व त्याची पात्रता याची संपूर्ण माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत . भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2022 -23 भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतकरी हा शेती करत असताना आपल्या शेतीमालाला हमीभाव मिळण्यासाठी अथवा शेतीमालाला बाजार भाव मिळण्यासाठी नेहमी खूप प्रयत्न करत असतो परंतु सर्व शेतकीय धोरण हे बाजारपेठेवर अवलंबून आहे त्यामुळे शेतकरी हा नेहमी आर्थिक विवांचनेमध्ये असतो. शेतकऱ्याला जर शेतमालाला हमीभाव भेटला तर शेतकरी हा सुखी आणि समृद्ध होऊ शकतो हे धोरण लक्षात घेऊन सरकारने शेतकऱ्यांना शेतमालाचे पैसे होण्यासाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना अमलात आणली. भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेमधून शेतकरी आपल्या शेतामध्ये फळबाग लागवड करून या योजनेचा लाभ घेऊन आर्थिक उत्पन्न घेऊ शकतो. भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना मध्ये सोळा प्रकारची फळझाडे शेतामध्ये लावू शकतो त्याची माहिती व नियम आणि अनुदान खालील प...

श्रावण बाळ पेंशन योजना 2023 shravan bal penshan yojna

 श्रावण बाळ पेंशन योजना 2023 श्रावण बाळ पेन्शन योजना नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये श्रावण बाळ योजनेची माहिती पाहणार आहोत श्रावण बाळ योजनेसाठी आवश्यक असणारी लाभार्थीची पात्रता त्याची वय अटी व निकष याची संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. 65 वर्षाच्या पुढील वृद्धांसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने श्रावणबाळ पेन्शन योजना लागू केली आहे. 65 वर्षांपूर्वी वृद्धांना आर्थिक साह्य मिळावी व त्या वृद्धांना कोणावरही अवलंबून राहण्याची गरज राहू नये यासाठी सरकार यांना आर्थिक मदत करणार आहे म्हणूनच राज्य सरकारने श्रावण बाळ पेन्शन योजना लागू केली आहे. श्रावण बाळ पेन्शन योजनेचे अ आणि ब श्रेणीमध्ये विभागणी केली आहे. दारिद्र्य रेषेखालील ज्यांची नाव आहे त्यांना अ श्रेणीमध्ये विभागणी केली आहे तर ज्यांचे दारिद्र्य रेषेखालील नाव नाही त्यांना ब श्रेणीमध्ये विभागणी केली आहे. श्रावण बाळ योजनेचा लाभ हा ग्रामीण अथवा शहरी भागातील कोणताही वृद्ध व्यक्ती घेऊ शकतो . श्रावण बाळ पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा महाराष्ट्र राज्यातील असावा लागतो अन्यथा त्याचा अर्ज बाद केला जाऊ शकतो. श्रावण बाळ पेन्...

शेळी पालन योजना 2023 sheli palan yojna 2023 राज्य सरकार देणार शेतकर्‍याला 10 शेळी व 1 बोकड फ्री मध्ये

 शेळी पालन योजना 2023 sheli palan yojna  महाराष्ट्र राज्य कृषी शेळी पालन योजना नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये कृषी शेळी पालन योजनेची सविस्तर माहिती त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे लाभार्थ्याची वय निकष व त्याच्या अटी याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. भारत देश हा कृषीप्रधान देश आहे . भारत देशातील शेतकरी हा पूर्णपणे शेती वरती अवलंबून असतो त्यामुळे शेतकरी हा आर्थिक दृष्ट्या संपन्न होण्यासाठी गाय पालन करतो त्याचबरोबर शेळीपालन देखील करत असतो शेळीच्या व गायीच्या दुधाच्या उत्पन्नामुळे त्याला मोठा आर्थिक फायदा होत असतो. प्रत्येक शेतकऱ्याला गाय खरेदी करणे खूप अवघड असते कारण आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये जर्सी गायची किंमत खूप वाढलेली आहे म्हणून ग्रामीण भागामध्ये शेळी शेतकऱ्याची काय म्हणून ओळखले जाते. शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक उत्पन्न वाढावे म्हणून महाराष्ट्र राज्य सरकार नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवत असते त्याच योजनेपैकी एक योजना म्हणजे कृषी शेळी पालन योजना आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खूप मोठा आर्थिक फायदा होणार आहे. कृषी शेळी पालन योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार श...

पिठाची गिरणी योजना आता सरकार देणार महिलांना 100% अनुदान पिठाची गिरणी

 पिठाची गिरणी योजना pithachi giran yojna 2023 घरगुती पिठाची गिरण योजना मोफत पिठाची गिरणी योजना नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये घरगुती पिठाची गिरणी योजनेसाठी आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे लाभार्थ्याची वय त्याची पात्रता व त्या संदर्भात असणारी सर्व निकष याची आपण संपूर्ण माहिती सविस्तरपणे पाहणार आहोत. महाराष्ट्र राज्य सरकार हे नेहमीच महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी व त्यांना आर्थिक मदत व्हावी व महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम व स्वावलंबी व्हाव्या यासाठी नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवत असते त्यापैकी पिठाची गिरणी योजना ही एक आहे. महाराष्ट्र राज्यातील शहरातल्या अथवा ग्रामीण भागातल्या आर्थिक दुर्बल गटकांमधील सर्व स्त्रिया या योजनेचा लाभ घेऊन आपले आर्थिक उत्पन्न वाढवून आपल्या कुटुंबाला हातभार लावू शकतात. ग्रामीण भागातील अथवा शहरी भागातील सर्व स्त्रिया या योजनेचा लाभ घेऊन रोजगार उपलब्ध करू शकतात त्यासाठीच राज्य शासनाने ही योजना राबवली आहे. या योजनेच्या माध्यमातून गरीब गरजू महिला स्वतःचा व्यवसाय उभारू शकतात. पिठाची गिरणी योजनेसाठी महिला या आर्थिक दुर्बल घटकांमधील , अनुसूचित जाती जमाती मधील, गर...