Posts

महात्मा फुले जन आरोग्य योजना

 महात्मा  फुले जन आरोग्य योजना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेविषयी सर्व माहिती व त्या संबंधित असणारे सर्व कागदपत्रे याची सविस्तर माहिती पाहणार आहोत . महाराष्ट्र सरकारचे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना दिनांक 2 जुलै 2012 पासून महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येत आहे तर आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही केंद्र शासनाची आरोग्य विमा योजना असून दिनांक 23 सप्टेंबर 2018 पासून राज्यात लागू करण्यात आली आहे. दिनांक 26 फेब्रुवारी 2019 च्या शासन निर्णयान्वये आयुष्य भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची सांगड घालून दोन्ही योजना राज्यात एकत्रपणे राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सुधारित योजनेची दिनांक 1 एप्रिल 2020 पासून राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे. शासन निर्णय खालील प्रमाणे देण्यात आलेला आहे 1 सध्या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत     आरोग्य  संरक्षण प्रती कुटुंब प्रति वर्ष रुपये 5 लक्ष एवढे आहे तर     महात्मा ज्योतिराव फुले

पीएम किसान योजना / तार कुंपण योजना 2023 ,शेतकर्‍याला मिळणार 90 % अनुदान

 तार कुंपण योजना 2023 तार कुंपण कृषी योजना नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये तार कुंपण योजनेविषयी असणारी सर्व माहिती व त्या संबंधित असणारी सर्व कागदपत्रे याची माहिती सविस्तरपणे पाहणार आहोत . शेतीला तार कुंपण करण्यासाठी सरकार मार्फत मिळणार आहे 90 टक्के अनुदान . तार कुंपण करण्यासाठी शेतकऱ्यांना सरकारतर्फे 90 टक्के अनुदान देण्याचे ठरले आहे . शेतकऱ्याला वारंवार होणारे नुकसान टाळण्यासाठी किंवा शेतातील शेती पिकांचे वारंवार वन्य प्राण्यांकडून खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे दिसून आले आहे परंतु शेतकऱ्यांनी जर आपल्या शेताला तारेचे कुंपण केले तर आपल्या शेतातील पिकांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण होण्यास मदत होणार आहे परंतु शेतीला तारेचे कुंपण करायचे असल्यास त्यासाठी खूप मोठा खर्च होत असतो व एवढा मोठा खर्च करण्यासाठी शेतकऱ्याकडे पैसा उपलब्ध नसतो त्यामुळे बरेच शेतकरी आपल्या शेताला तार कुंपण करू शकत नाही म्हणूनच राज्य सरकारने आता शेतकऱ्यांसाठी तार कुंपण योजना अमलात आणली आहे या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला त्याच्या शेतीसाठी तार कुंपण करण्यासाठी 90% एवढे अनुदान मि

मल्चिंग पेपर अनुदान योजना 2023, शेतकर्‍यांना मिळणारं 50 % अनुदान

 प्लास्टिक मल्चिंग पेपर अनुदान योजना 2023 मल्चिंग पेपर अनुदान नमस्कार मित्रांनो आज आपण मल्चिंग पेपर अनुदान योजनेविषयी असणारी माहिती व त्या संबंधित असणारे सर्व कागदपत्रे याची संपूर्ण माहिती सविस्तरपणे या लेखामध्ये पाहणार आहोत. आज आपल्या देशामध्ये शेती करत असताना बराच आमुलाग्र बदल झालेला पहावयास मिळतो त्यामुळे शेतकरी ही पारंपारिक पद्धत सोडून आधुनिक पद्धतीने शेती करताना दिसावयास मिळत आहे व त्याचा फायदा शेतकऱ्यांना शेती उत्पादनामध्ये वाढ झाल्याचा दिसून येतो व त्यामुळे शेतीचे उत्पादन वाढून शेतकरी सुखी व समृद्धी होण्यास मोठी मदत मिळत आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांची शेती उत्पादन वाढवण्यासाठी नेहमीच वेगवेगळ्या उपायोजना राबवत असते त्यातीलच एक उपाय योजना म्हणजे शेतीसाठी लागणारी मल्चिंग पेपर अनुदान योजना होय . मल्चिंग पेपर मुळे शेतीसाठी कमी पाण्यामध्ये जास्त उत्पादन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर फायदा झाल्याचे दिसवायास मिळते . शेतकऱ्यांनी आता पारंपारिक पिकांना ऐवजी भाजीपाला पिके घेण्यास सुरुवात केलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना भाजीपाला लागवडीसाठी आधुनिक पद्धतीचा अवलंब करावा लागतो

ऑईल मिल ( तेल मशीन ) अनुदान योजना 2023 शेतकर्‍यांना मिळणार 50 हजार अनुदान

ऑइल मिल अनुदान योजना 2023 ऑइल मिल फिल्टर प्रेस सह अनुदान नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत असणाऱ्या ऑइल मिल फिल्टर प्रेस सह या योजनेची संपूर्ण माहिती व त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे या संदर्भात सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत . दैनंदिन जीवनामध्ये आपल्या स्वयंपाक घरामध्ये खाद्यतेल हा अविभाज्य घटक बनला आहे भारत देशाची लोकसंख्या ही 140 कोटीहून अधिक झालेली आहे व त्यामुळे लोकसंख्येनुसार दरवर्षी खाद्य तेलाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे व त्यामुळे मागणी पुरवण्यासाठी सरकारने ऑइल मिल अनुदान योजनेची अंमलबजावणी राबवली आहे . भारत देशामध्ये अनेक प्रकारच्या रिफायनर तेलाची उत्पादने आलेली आहेत व त्याचबरोबर बाजारात खाद्यतेलाची मागणी ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे व त्याचबरोबर तेलाचे विविध प्रकारे बाजारामध्ये आता पहावयास मिळत आहे. बाजारात येणाऱ्या विविध तेलाच्या प्रकारामुळे आज भारत देशातील अनेक तरुणांची प्रकृती ढासाळताना देखील दिसत आहे व या निकृष्ट तेलामुळे तरुणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण जास्त दिसू लागली आहे. ऑइल मिल फिल्टर प्रे

पीएम किसान योजना प्रधानमंत्री पीक विमा योजना 2o22-2023 आता 1 रुपयात मिळणार शेतकर्‍यांना पीक विमा

 पिक विमा योजना 2023 पिक विमा योजना नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये शेतकऱ्यांच्या पिकाच्या विमा योजनेविषयी सविस्तर माहिती व त्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे याची संपूर्ण माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत. पिक विमा योजना 2023 शेतकऱ्याचे एक अर्जासाठी भरावा लागेल फक्त एक रुपया महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी असे जाहीर केले की शेतकऱ्यांना पीक विम्याचा हप्ता भरण्याची गरज राहणार नाही ह्याची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकार घेणार आहे. फक्त एक रुपया मध्ये शेतकऱ्यांना पिकाचा पिक विमा काढता येणार आहे अशी त्यांनी माहिती दिली. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे . राज्य सरकारच्या धोरणानुसार आता खरीप हंगाम 2023 ते रब्बी हंगाम 25 ते 26 अशा तीन वर्षांसाठी शेतकऱ्यांना फक्त केवळ एक रुपया मध्ये पिक विमा योजनेचा लाभ मिळणार असल्याचा जीआर राज्य सरकारने दिनांक 26 जून 2023 रोजी जाहीर केला आहे. शेतकऱ्यांना जरी एक रुपयात पिक विमा काढता आला तरी त्याची उर्वरित रक्कम राज्य शासन विमा कंपनीला अदा करणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक बचत होऊन त्यांच्या पिकांना विमा संरक्षण मिळणा

मिनी डाळ मिल योजना 2023 mini dal mil yojna लाभार्थ्यांना मिळणारं 1 लाख 50 हजार रुपये अनुदान

 मिनी डाळ मिल योजना 2023  Mini dal mil yojna  डाळ मिल योजना 2023 नमस्कार मित्रांनो आज या लेखामध्ये आपण डाळ मिल योजनेविषयी असणारी माहिती पाहणार आहोत व त्यासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे, लाभार्थीचे वय व त्यासाठी असणारे अटी याची संपूर्ण माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत. महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे म्हणून नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवत असते त्यातीलच एक योजना म्हणजे मिनी डाळ मिल योजना आहे . मिनी डाळ मिल योजनेसाठी लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान खालील प्रमाणे देण्यात आलेले आहे . मिनी डाळ मिल योजनेसाठी अनुसूचित जाती जमातीसाठी, अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी, दीड लाख रुपयाचे अनुदान डाळ मिल खरेदी करण्यासाठी मिळते तर इतर लाभार्थ्यांना एक लाख 25 हजार रुपये इतके अनुदान मिळते. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी , महिला यांना 60 टक्के अनुदान देण्यात येते तर इतर लाभार्थ्यांना 50 टक्के अनुदान देण्यात येते. मिनी डाळ मिल योजना मिनी डाळ योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना व विशेष करून महिला वर्गाला शेती करत असताना शेतीबरोबरच डाळ मिल योजनेच्या माध्यमातून व्यवसाय करून

पोस्ट ऑफिस विमा योजना 399 रुपये

पोस्ट ऑफिस योजना 399 पोस्ट ऑफिस विमा योजना 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये पोस्ट ऑफिसच्या विमा योजनेविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यासाठी असणाऱ्या अटी, लाभार्थ्याचे वय व आवश्यक असणाऱ्या सर्व कागदपत्रे याची माहिती पाहणार आहोत. भारत सरकार हे सर्वसामान्यांसाठी नेहमीच वेगवेगळे योजना राबवत असते . भारत सरकारने पोस्ट ऑफिस च्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी एकदम अल्प दरामध्ये विमा संरक्षण देण्याचे ठरवले आहे त्यामुळे पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून आता प्रत्येक नागरिकाला 399 रुपये मध्ये 10 लाख रुपयांपर्यंतचा विमा संरक्षण मिळणार आहे. भारतीय पोस्ट विभागाने टाटा ए आई जी कंपनी सोबत करार करून देशातील गोरगरीब व आर्थिक दुर्बल कुटुंबांसाठी त्यांचा भविष्याचा विचार करून अपघात संरक्षण विमा योजना आणली आहे यामध्ये लाभार्थ्याला प्रत्येक वर्षाला 399 रुपयाचा प्रीमियम काढून 10 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे पोस्ट ऑफिस आणि टाटा ए आईजी यांच्यातील झालेल्या करारानुसार 18 ते 65 वर्ष वयोगटातील लोकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. पोस्ट ऑफिस विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याचे पोस्ट ऑफिस मध्ये बँक