Posts

पशुसंवर्धन योजना 2023 / शेतकरी योजना

 पशुसंवर्धन विभाग योजना 2023 महाराष्ट्र राज्य नेहमी शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे योजना राबवत असते यातीलच एक योजना म्हणजे पशुसंवर्धन विभाग योजना होईल . शेती नेहमीच निसर्गावर अवलंबून असते परंतु अवकाळी पाऊस , गारपीट, दुष्काळ अशा अनेक गोष्टींचा शेतकऱ्यांना सामना करावा लागतो त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल होतात . शेतकऱ्यांनी शेती करत असताना शेतीबाह्य व्यवसाय म्हणून दूध , कुक्कुटपालन अशी व्यवसाय करून आपली आर्थिक उत्पन्न वाढवावे व आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावी हा राज्य शासनाचा मुख्य उद्देश आहे म्हणून शासनाने शेतकऱ्यांसाठी पशुसंवर्धन विभाग योजना अमलात आणली. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी म्हणजेच पशुपालकांसाठी स्वयंरोजगाराचे साधन निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने दूध उत्पादन वाढीसाठी लाभार्थ्यांना दोन संकरित देशी गाई, दोन दुधाळ म्हशींची गट वाटप करण्याचे ठरवले आहे याचा फायदा शेतकऱ्यांनी म्हणजेच लाभार्थ्यांनी जरूर घ्यावा. सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी गटाच्या किमतीच्या 50% व अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना , अपंगांना 75 टक्के अनुदान देण्यात येणार आहे . लाभार्थ्यांना अनुक्रमे पाच ते दहा...

आयुष्यमान भारत योजना / aayushyman bharat yojna

  आयुष्यमान भारत  योजना 2023 आयुष्यमान भारत योजना / महात्मा फुले जन आरोग्य योजना  नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये आयुष्यमान भारत योजना अथवा महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेविषयी सर्व माहिती व त्या संबंधित असणारे सर्व कागदपत्रे याची सविस्तर माहिती पाहणार आहोत . महाराष्ट्र सरकारचे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना दिनांक 2 जुलै 2012 पासून महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येत आहे तर आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही केंद्र शासनाची आरोग्य विमा योजना असून दिनांक 23 सप्टेंबर 2018 पासून राज्यात लागू करण्यात आली आहे. दिनांक 26 फेब्रुवारी 2019 च्या शासन निर्णयान्वये आयुष्य भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची सांगड घालून दोन्ही योजना राज्यात एकत्रपणे राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सुधारित योजनेची दिनांक 1 एप्रिल 2020 पासून राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे. शासन निर्णय खालील प्रमाणे देण्यात आलेला आहे 1 सध्या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत     आरोग्य  संरक्षण प्रती कु...

रेशीम उद्योग / reshim udyog

 रेशीम उद्योग रेशीम उद्योग पोकरा योजना महाराष्ट्र रेशीम उद्योग माहिती मराठी नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये रेशीम उद्योग व्यवसायाबद्दल असणारी संपूर्ण माहिती, त्या संबंधित असणारी सर्व कागदपत्रे याची सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. रेशीम उद्योग हा शेतीला पूरक असा व्यवसाय आहे. पोल्ट्री व्यवसाय व दुग्ध व्यवसाय याहीपेक्षा शेतकऱ्याला अत्यंत कमी खर्चात हा व्यवसाय करता येतो. रेशीम उद्योग हा कमीत कमी वेळेमध्ये महिनाभरामध्ये जास्तीत जास्त उत्पादन मिळवून देणारा व्यवसाय आहे. हा व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्याला कमीत कमी एक एकर जमीन असणे आवश्यक आहे. कोणत्याही चांगल्या पाणी निचऱ्याच्या जमिनीमध्ये तुतीची लागवड करून उत्पादन घेता येते व पट्टा पद्धतीने लागवड केल्यास कमी पाण्यामध्ये देखील जास्त उत्पादन घेता येते. एकदा तुती लागवड केल्यानंतर पंधरा वर्षापर्यंत तूती जगतात त्यामुळे लागवडीचा वारंवार येणारा खर्च देखील वाचतो. तुती साठी जास्त पाण्याची देखील गरज नसते त्यामुळे हा व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्याला कमी पाण्यामध्ये तुतीचे उत्पादन घेता येते. रेशीम उद्योग हा असा उद्योग आहे जो शेतीच्या वाढीसह ग्रामीण भा...

अटल पेंशन योजना

 अटल पेन्शन योजना अटल पेन्शन योजना 2023 भारत सरकार हे नेहमीच गरिबांच्या वृद्ध काळाच्या उत्पन्नाच्या सुरक्षितेबाबत चिंतीत आहे व त्या लोकांसाठी राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये समाविष्ट करण्यासाठी भारत सरकार लक्ष केंद्रित करत आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांमधील दीर्घायुष्याच्या जोखीमिश्चंद्राखण करण्यासाठी व त्या लोकांना सेवानिवृत्तीसाठी संस्कृतीने बचत करण्यासाठी सरकार प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे सरकारने असंघटित कामगारांसाठी स्वावलंबन योजना सुरू केली आहे त्यामुळे या योजनेअंतर्गत वयाच्या साठाव्या वर्षी नंतर पेन्शन देण्यात येणार आहे. भारत सरकारने 2015 16 च्या अर्थसंकल्पात विशेषता गरीब आणि वंचित लोकांसाठी विमा आणि पेन्शन क्षेत्रात सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे . म्हणूनच त्यानंतर भारत सरकारकडून अटल पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. अटल पेन्शन योजनेअंतर्गत लाभार्थ्याला किमान 1000 रुपये ते रुपये 5000 प्रति महिना एवढी पेन्शन मिळणार आहे . अटल पेन्शन योजनेमध्ये सामील होण्यासाठी किमान वय18 वर्षे आणि कमाल वय 40 वर्षे एवढे देण्यात आलेले आहे. अटल पेन्शन योजनेचे अंमलब...

मराठा कर्ज योजना / अण्णासाहेब पाटील कर्ज योजना

 अण्णासाहेब पाटील योजना 2023  annasaheb patil yojna अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना नमस्कार मित्रांनो  आज आपण या लेखांमध्ये अण्णासाहेब पाटील कर्ज योजना याची संपूर्ण माहिती त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे लाभार्थ्याची वय त्याची पात्रता व त्यासाठी आवश्यक असणारी निकष या सर्व गोष्टींची आपण माहिती पाहणार आहोत. अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना 2023 साठी राबवल्या जाणाऱ्या स्वयंरोजगार योजनेची माहिती आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील रहिवासी घेऊ शकतो . जगामध्ये सर्वात जास्त तरुण संख्या ही फक्त भारत देशामध्ये आहे. तरुण वर्गांना कुशल बनवणे, स्वावलंबी बनवणे व त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी व त्यांनी उद्योग व्यवसाय करावा म्हणुन त्यांना बिनव्याजी कर्जपुरवठा करण्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाची स्थापना झाली. अण्णासाहेब पाटील महामंडळ हे फक्त महाराष्ट्र राज्यातील होतकरू तरुणांसाठी बिनव्याजी कर्ज पुरवते. लाभार्थ्याला त्याचा व्यवसाय महाराष्ट्र मध्ये करणे अथवा महाराष्ट्रात असणे बंधनकारक आहे. लाभा...

कृषी यांत्रिकीकरण योजना # शेतकर्‍यांना मिळणारं 50% अनुदान

  कृषी यांत्रिकीकरण योजना 2023  Krushi yantrikikaran yojna  कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मिळणार 40 ते 50 टक्के अनुदानावरती कृषी यंत्र नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये कृषी यांत्रिकीकरण योजनेविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत व त्यासाठी आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे , लाभार्थ्याची वय व त्यासाठी आवश्यक असणारी निकष व अटी या संदर्भात सर्व बाबी जाणून घेणार आहोत. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमीच वेगवेगळी धोरण अमलात आणत असतात . शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढून शेतकरी सुखी व समृद्धी व्हावा हा या धोरणांचा मुख्य उद्देश आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी यांत्रिकीकरण योजना अमलात आणली आहे. कृषी यांत्रिकीकरण योजनेमधून शेतकऱ्याला खालील दिलेली सर्व यंत्रे 40 ते 50 टक्के अनुदानावरती मिळणार आहेत त्याची नावे खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे. ट्रॅक्टर पावर टेलर मळणी यंत्र रिपर यंत्र नांगर रोटावेटर कल्टीवेटर पेरणी यंत्र रिजर इलेक्ट्रिक मोटर पंप एवढ्या योजना कृषी विभागाकडून कृषी यांत्रिकीकरण योजना म्हणून राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी अमलात आणलेले आहेत . कृषी यांत्र...

रमाई घरकुल योजना ramaai gharkul yojna

  रमाई आवास घरकुल योजना 2023  ramai gharkul yojna रमाई घरकुल योजना नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये रमाई घरकुल आवास योजनेची सर्व कागदपत्रे लाभार्थ्याचे वय त्याचे पात्रता व त्या संदर्भात असणारे सर्व अटी सविस्तरपणे पाहणार आहोत. http://www.newsjunner.com भारत देशामध्ये आजही अशी अनेक कुटुंब आहे त्यांना राहण्यासाठी घर नाही. दैनंदिन जीवनाचे काबाडकष्ट करत असताना होणाऱ्या आर्थिक उत्पन्नातून यांना त्यांच्या कुटुंबाचे उदरनिर्वाह चालवणे खूप जिकिरीचे असते मग त्यांनी कुटुंब चालवायची की राहण्यासाठी नवीन घर बांधायचे हा मोठा प्रश्न कुटुंबप्रमुखासमोर उपस्थित असतो त्यामुळे आजही अनेक कुटुंब बेघर असून त्यांचा संसार हा उघड्यावर थाटलेला दिसतो. त्यामुळे भारत सरकारने अशा बेघरांना घर मिळावी त्यांच्या कुटुंबाचे नैसर्गिक संरक्षण व्हावे व त्यांना समाजामध्ये मानाचे स्थान निर्माण व्हावी म्हणून सरकारने रमाई आवास घरकुल योजनेची स्थापना केली. http://www.newsjunner.com दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना ओके घर बांधण्यासाठी अथवा घराची दुरुस्ती करण्यासाठी रमाई आवास घरकुल योजने मधून आर्थिक मदत मिळणार आहे. http://...